श्री काशिनाथामृत
ओवीबद्ध
लेखक. श्री शंकरराव नामदेवराव बचाटे
काशिनाथामृत पान. क्र ~ १ ~
II ॐ II
प्रार्थनोपासना मंत्र
हिरण्यगर्भहः समर्वत्राग्रे भूतस्य जातः पतिरेक असित् I
सदाधार पृथ्वीर्वी द्यामुतेमां कसमै देवया हवीशा विधेम II
सुक्त ऋग्वेद. १०.१२१. १
जो स्वयं प्रकाश स्वरूप I ज्याने प्रकाशोत्पादक सूर्य चंद्रादीकांचे निर्माण करून I त्यांना धारण केले आहे I या उत्पन्न झालेल्या संपूर्ण एकाच चेतन स्वरूप I आखिल ब्रम्हांड उत्पन्न होण्यापूर्वी जो विद्यमान होता I आजही आहे या भूमीचे आणि सूर्यादिकाचे धारण करतो I आम्ही सर्वानी त्या सुखस्वरूप शुद्ध परमेश्वराच्या प्राप्तीसाठी I योग्य तो अभ्यास करावा I अत्यंत प्रेमाने त्याची विशेष भक्ती करावी I अशा त्या प्रभूला महान सद्गुरू माउलींना I अनन्य भावे शरण जावे I
काशिनाथामृत पान. क्र ~ २ ~
ॐ नमः शिवाय नमः शिवाय
काशिनाथामृत हा ग्रंथ ओवी संख्या तीनशे बाहत्तर आहे. तीनशे बहत्तर म्हणजे साडेतीन मात्रीका . ॐ च्या साडेतीन मात्रा आहेत. हाच प्रणव प्रणवोवाच्य आहे. महाराज म्हणाले, ॐ हा गुप्त आहे. तो प्रणवोवाच्य आहे . गुरु मुखात गुप्त आहे. हा पाचवा वेद असून हा गुप्त आहे. हेय गूढ भक्ताच्या सेवेत तीनशे बाहत्तर ओव्यात खुले केले आहे. तरी भक्तांनी याचे पारायण करून गुरु सेवेत सहभागी होऊन कृतार्थ व्हावे व सद्गुरुंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.
नित्य एक पारायण या प्रमाणे ७ पारायण करून १ सप्तक करावे. अखंड शांतीचा अनुभव येईल.
काशिनाथामृत पान. क्र ~ ३ ~
प्रकाशक
श्रीमती अहिल्या रामलिंग काळे
प्रकाशन तिथी
पुष्प ४ थे, वैशाख शु. ३ (अक्षय तृतीय) ता. ६ मे २०११
सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन.
सद्गुरू काशिनाथ महाराज सतसाहित्य प्रकाशन
मुरुड, ता. जि. लातूर श्री दत्त मंदिर गुरु मंदिर
महेश्वर शिवाजी बचाटे(गुरव) एम. सी. एम भ्रमणध्वनी क्रमांक ९९६००७१४५६
काशिनाथामृत पान. क्र ~ ४ ~
II ॐ II
श्री गणेशाय नमः
श्री मातृपितृभ्यो नमः
श्री गुरुदेवोभ्यो नमः
श्री देवाधिदेवोभ्यो नमः
काशिनाथामृत पान. क्र ~ ५ ~
१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा