ओेेम इंद्र क्रतुनं आभर पिता पुत्रोभ्यो यथः ।।
शिक्षणो आस्मीन पुरूहुत यामनी ज्योतिरशीमही ।।
(अथर्व. २० सुख्त ७९)
-: प्राक्तण: -
हे प्रभु जसे वडील आपल्या मुलाला आपले सर्व ऐश्वर्य प्रदान करतात. तसे हे दयाघन पिता आम्हा सर्वाना तुम्ही संपुर्ण ऐश्वर्य व ब्रम्हतेजाने तेजस्वी वर्चस्वी बनवा. प्रभु आम्हाला असे सद् विवेक सुस्वास्थ्य व सज्ञान द्या. ज्यामुळे आम्ही सर्व जीव आनंदमय जिवन जगत तुमच्या निर्मळ व पावन ज्योतीला आपल्या हृदयमंदिरात बघु शकु. हे ईश आतातरी आमच्या मनात असा दिव्य प्रकाश निर्माण करा, ज्यामुळे सगळा रोग, शोक, भोग, संताप व आज्ञानाचा अंधःकार नाहीसा होऊन सर्वत्र तुमचेच दर्शन होईल. हे प्रभु गुरूमाई असत्यापासुन दुर करून आम्हाला सत्याकडे घेऊन चला. अविद्यारूपी अंधकारापासुन दुर प्रकाशाकडे घेऊन चला, हे करूणामय आम्हाला जन्म मृत्युच्या पाशापासुन सोडवून कैवल्याचे (मोक्ष) अमृताचे प्राशन करव.
ॐ शांती शांती शांती.
।। महा मृत्युंजय महामंत्र ।।
ॐ हाॅंँ - जुँ - सः - ॐ भु भुर्वः स्वः ।।
ॐ त्र्यंबकं यजामहे सुंगर्धी पुष्टिवर्धनं उर्वारूकमेव
बंधनान्मुत्यार्मुक्षीय मामृतात ।।
. स्वः जुँ हिमं -रिहिमं ॐ ।।
श्री गुरूंची कृपा आणि शिष्याची श्रध्दा ।।
या दोन पवित्र धारांचा शुभ संगम आहे ।।
ॐ मध्येच जगाचा निवास आहे व चारी वेदाचा सार ॐ मध्येच आहे ॐ च्या स्मरणाने जगातील सर्व ग्रंथाचे पठण केल्याचे ज्ञान होते.
गधिश्र्च कौशिकश्रचैव पिपलादो महामुनी ।।
शनेश्वर कृतां पिडां नाशयन्ती स्मृतास्त्रया ।।
(शि .पु.शत.रूद्र.संहिता)
वरील मंत्राच्या जपाने व पुजेने शनी ग्रहाचे निर्मुलन होते.
।। महामंत्र ॐ ।।
युंजित प्रणवे चेतः ।। प्रणवो ब्रम्ह निर्भयम ।।
प्रणवे नित्य सुक्तस्य ।। न भयं विद्यते क्वचित ।।
( मांडु.उ.अ.प्रक.25)
।। अर्थ।।
ॐ चित्तात समाविष्ठ करा,
ॐ निर्भय ब्रम्हपद आहे,
ॐमध्ये नित्य मग्न रहाणाऱ्या पुरूषाला निर्भय पद प्राप्त होते.
अप्रतिम जय सदगुरू
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा