आज मोठा लाभ झाला रोजी डिसेंबर १०, २०२० लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स . *अभंग*आज मोठा लाभ झाला Iसखा सदगुरू भेटला IIअनंत जन्मीचा सीन गेला Iकर मस्तकी ठेविला IIऐसी गुरु कृपा थोर Iकरती दिनांचा उद्धार IIमन्मथ म्हणे सदगुरू नाथा Iसदा राहे रूधयात IIरचना आणि गायक.*सुधामती नाडे मुरुड* टिप्पण्या Amrit Ingale७ जानेवारी, २०२१ रोजी २:२४ PM वाजताजय सदगुरू. खूप छान अभंगउत्तर द्याहटवाप्रत्युत्तरेउत्तर द्याNagesh७ जानेवारी, २०२१ रोजी २:३७ PM वाजताजय सदगुरूउत्तर द्याहटवाप्रत्युत्तरेउत्तर द्याUnknown७ जानेवारी, २०२१ रोजी २:५५ PM वाजताJai sadguruउत्तर द्याहटवाप्रत्युत्तरेउत्तर द्याS K Patil७ जानेवारी, २०२१ रोजी ७:४५ PM वाजताजय सद्गुरू नाडे ताईंचा अभंग खूपच सुंदरनामदेवांचा अभंग ऐकत असता हृदयाला जाऊन भिडतो भरून येते सुंदर आवाजात गायले आहे सुधाताई खूप छान धन्यवादउत्तर द्याहटवाप्रत्युत्तरेउत्तर द्याटिप्पणी जोडाअधिक लोड करा... टिप्पणी पोस्ट करा
जय सदगुरू. खूप छान अभंग
उत्तर द्याहटवाजय सदगुरू
उत्तर द्याहटवाJai sadguru
उत्तर द्याहटवाजय सद्गुरू नाडे ताईंचा अभंग खूपच सुंदर
उत्तर द्याहटवानामदेवांचा अभंग ऐकत असता हृदयाला जाऊन भिडतो भरून येते सुंदर आवाजात गायले आहे सुधाताई खूप छान धन्यवाद