आज मोठा लाभ झाला

.            *अभंग*

आज मोठा लाभ झाला I
सखा सदगुरू भेटला II

अनंत जन्मीचा सीन गेला I
कर मस्तकी ठेविला II

ऐसी गुरु कृपा थोर I
करती दिनांचा उद्धार II

मन्मथ म्हणे सदगुरू नाथा I
सदा राहे रूधयात II

रचना आणि गायक.
*सुधामती नाडे मुरुड*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा