‘‘ ॐ आस्थिः हं भवातितंम् ’’
उपरोक्तप्रमाणे दिलेला अष्टाक्षरी महामंत्र दिला आहे तो अष्टसिध्दिदायक महामंत्र आहे. हा मंत्र महाराजानी लेखकाला दृष्टांताद्वारे प्रदान केलेला आहे. तो लखकाने भक्तांच्या कल्याणार्थ, सुखदुःखात अनेक संकटे निवारक म्हणुन या मंत्राचा जप ध्यान करावे. भक्ताना सौख्यदायक व सिध्दीदायक आहे. भक्तानी या मंत्राचे १०८ वेळा जप करावा. त्यांच्या मनोकामना पुर्ण फलप्रद होतील.
जपाचे नियम.
गुरू चरणी आत्मविश्वास ठेऊन प्रथम स्नान करून गुरुवारी श्वेत वस्त्र स्वच्छ परिधान करावे व देवघरात पुर्वाभीमुख किंवा उत्तराभिमुख करून आसनावर बसावे. व निरंजन उदबत्ती लावून ठेवावी. उजवी मांडी वर ठेऊन बैठक ठेवावी व वरील मंत्र १०८ वेळा डोळे बंद ठेऊन जप करावा. स्त्रि पुरूष सर्वाना अधिकार आहे या प्रमाणे गुरूवार ते बुधवार सात दिवसाचे पारायण करावे. शेवटच्या दिवशी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून घरात सर्वाना प्रसाद द्यावा व त्यादिवशी गुरूवार वृत करावे गुरूचरणी अंतिम लक्ष ठेवावे.
मंत्राचा उच्चार शुध्द व आतल्या आत ओठ वा जिभ न हलवता मंत्रजप चालु ठेवावा.
ॐ .शांती शांती शांती.
सध्याचे कठीण काळात सद्गुरू शब्द प्रमाण मानून स्मरण केल्यास दुःख निवारण होऊनआत्मसुख मिळेल.
उत्तर द्याहटवाजय सद्गुरू
उत्तर द्याहटवाखरोखर हा महामंत्र फार प्रभावशाली आहे सर्वांनी याची प्रचिती घ्यावी विश्वास श्री सद्गुरू चरणी ठेवून सर्वांनी प्रचिती घ्यायला काही हरकत नाही आम्ही अनुभव घेऊन सांगत आहोत खूप छान हा काय मंत्र फार मोठा नाही थोड्या वेळा संख्या पूर्ण होऊ शकते मन लावून शांती पूर्वक जर पाठ केला जपाचा तर प्रचिती येते सध्या फार कठीण काळ चालू आहे पॉझिटिव्ह विचार होण्यासाठी ह्या मंत्राचा अवश्य जप करावा
जय सद्गुरू सर्वांना शुभेच्छा
पूजाने हा मंत्र सर्वांसाठी पाठवलेला आहे लाभ घ्यावा
सात दिवसाच्या अनुष्ठान पारायण मध्ये याची प्रचिती येते
श्रीमहाराजांनी स्वतः सांगितलेला हा मंत्र आहे
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय