शेवटची विनवणी सदगुरू जनी परिसावी

🚩🙏🏻 *अभंग* 🚩🙏🏻

शेवटची विनवणी सदगुरू जनी परिसावी I
विसर तो न पाडवा माझा देवा तुम्हाशी II धृII

आता फार बोलू कांहीं I
अवघे पाही विनीत II ०१II

भक्त सुधा ताई म्हणे गुरुराया I
करा छाया कृपेची I
तुमचे चरण मम् रुध्यी ठेवा II ०२II

गीत रचना आणि गायिका
परमभक्त सुधाताई नाडे मुरुड.

टिप्पण्या

  1. सुधाताई यांची रचना खूपच छान आहे स्वतः गायिका आणि रचनाकार श्री महाराजांनी यांना ज्ञान भक्ती दिलेली आहे साध्या भोळ्या भक्तांच्या हृदयामध्ये प्रेम करणारी माझी सद्गुरु माय

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा