*भक्तिगीत*
गुरु माझा सर्व कांहीं पाहतो I
भक्ता हाकेला होकार देतो II धृII
गुरू माझा मायेची खान I
रुधयी सोडतो प्रेमाचे बान I
भक्ता मनाला आनंद देतो II ०१II
गुरू माणिक हिरा I
इच्छा जगाची करितो पुरा I
अद्भुत लीला आम्हा दावितो II०२II
गुरू पुढे नाही आई बाप I
सर्व भक्ताचा हरवतो ताप I
गजानंदाच्या मूर्तीत राहतो II ०३II
गीत रचना आणि गायिका*
विजयालक्ष्मी प्रभाकर बेनकवळी, गुलबर्गा. मलकन्ना जमादार नंदगाव यांची मुलगी.
Very nice
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाखूप छान भाव
उत्तर द्याहटवा