*
. *अभंग*
माना अथवा कोणी न माना I
सदगुरू भक्तीचा दिवाना II
काशीनाथ बाबा सदगुरू माझे I
नाम रधयी वसावे I
नामाचा मी लुटते खजिना II ०१II
निंदा हे वंदा मला खंत नाही I
गुरु चरणी मेले मी जिवंत नाही I
निंदू दे एकटी नींदू काला II 02II
सदगुरू नाथ म्हणे समर्पित झालो I
पतीत होतो मी पुनीत झालोI गुरु याल्ललींग चरणी तरलो बहाणा II 03II
. रचना व गायक......
*परमभक्त सुधामती नाडे मुरुड*
खूप छान
उत्तर द्याहटवाआपण भक्ती मार्गाने एक पाऊल चाललो तर सदगुरू आपल्याकडे शंभर पाऊले चालून येतात. कारण ते भक्ती वेडे असतात. हेच सत्य आहे.
उत्तर द्याहटवाछान