देहाच्या या मंदिरात आत्माराम नांदतो I
सद्गुरूच्या ज्ञानाने आत्मा कसा डोलतो II
येत नाही जात नाही देहा मध्ये राहतो I
खात नाही पीत नाही स्थिर कसा राहतो II ०१II
तोंड नाही तरी कसा पुटु पुटू बोलतो I
डोळे नाही तरी कसा टूळू टुळू बघतो II ०२II
हात पाय नाही याला पायाविन चालतो I
कान नाक नाही याला काना विन ऐकतो II ०३ II
रचना आणि गीतकार
*परमभक्त सुधामती नाडे मुरुड*
Khup sundar👌👌
उत्तर द्याहटवाDatta Raj mauli , shrigurudev.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना
हटवारचना खूप खूप सुंदर आहे सुधाताई यांच्या प्रतिभा शक्तीच कौतुक करावे तेवढे थोडे आहे किती निर्गुणाचे सुंदर वर्णन केले आहे
उत्तर द्याहटवाजय सद्गुरू
खूप सुंदर
उत्तर द्याहटवा