. . *अभंग*
लागा गुरूच्या पदा I
मना तुला किती शिकवू सदा II धृ II
गुरु संगतीने लाभच होतो I
तीर्थ घडेल सदा II०१II
गुरू सांगतिने पाप भस्म होतो I
काळ नेहिना कदा II०२II
सदगुरू म्हणे सांगतो ऐका I
नेईन मोक्ष पदा II ०३II
रचना आणि गीतकार
*परमभक्त सुधाताई नाडे*
उत्तम रचना
उत्तर द्याहटवा