🕉️💐🕉️💐🕉️💐🕉️💐🕉️
*गीत रचना आणि गायिका*
विजयालक्ष्मी प्रभाकर बेनकवळी, गुलबर्गा. मलकन्ना जमादार नंदगाव यांची मुलगी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*भक्तिगीत*
या हो या हो काशिनाथ I
माझ्या अंतरीच्या नाथ II धृ II
तुच माझे आई बाप I
घ्यावे मला तुझ्या रुधयात II०१II
किती हाक मारू या जगात I
माझ्यावर करुणा करा दत्त II०२II
तुझे रूप माझ्या डोळ्यात I
आनंद तुझे माझ्या रुधयात II०३II
मुक्ति द्यावी माझ्या जीवनात I
ऋणी तुझी मी सात जन्मात II०४II
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाविजयालक्ष्मी यांना श्री सद्गुरू महाराज अंतरी प्रेरणा देऊन खूप खूप सुंदर रचना गुरुदेवांचे गीत महात्म्य वर्णन करून घेत आहेत खूप छान विजयलक्ष्मी या हो या हो काशी नाथा माझ्या हृदया स्थिर व्हा खूप छान रचना आनंद आनंद आनंद
उत्तर द्याहटवाअगदी सुयोग्य रचना आहे अंतरीचे
उत्तर द्याहटवानाथ सदगुरू काशिनाथ आहेत