सद्गुरू म्हणतात.
1) सगुण उपासना, सगुण पुजा, सगुण सेवा, सगुण दृष्टी, सगुण आरती, सगुण दर्शन, सगुण त्रिकाळ पुजा, सगुण साष्टांग दर्शन, सगुण भाव = सगुण गुरूमुर्ती.
2) निर्गुण गुरूमुर्ती, निर्गुण भाव, निर्गुण साष्टांग दर्शन, निर्गुण त्रिकाळ दर्शन, निर्गुण गुरूसेवा, निर्गुण त्रिकाळ पुजा, निर्गुण दृष्य, निर्गुण आरती, निर्गुण दिव्यदृष्टी, निर्गुण सेवा, निर्गुण उपासना, भक्ती ज्ञान वैराग्य.
✤ गुरू भक्तीने खालीलप्रमाणे साध्य होते.
✤ गुरू भक्तीनेच भगवंत प्राप्ती होते.
✤ गुरू भक्तीनेच वैराग्य होते.
✤ गुरू भक्तीनेच परमात्म्याप्रत जाता येते.
✤ गुरू भक्तीनेच संसार सुखाचा होतो.
✤ गुरू भक्तीनेच सुख दुःख जाणता येते.
✤ गुरू भक्तीनेच आरोग्य प्राप्त होते.
✤ गुरू भक्तीनेच परमानंद मिळतो.
✤ गुरू भक्तीनेच आज्ञान नष्ट होते.
✤ गुरू भक्तीनेच सत्य सुख मिळते.
✤ गुरू भक्तीनेच सत्य शुध्द होते.
✤ गुरू भक्तीनेच सत्संग लाभतो.
✤ गुरू भक्तीनेच मन शांत व स्थिर होते.
✤ गुरू भक्तीनेच अंहकार नष्ट होतो.
✤ गुरू भक्तीनेच अक्षय सुख मिळते.
✤ गुरू भक्तीनेच प्रभु मिलनाचा योग येतो.
✤ गुरू भक्तीनेच बुध्दी स्थितप्रज्ञ होते.
✤ गुरू भक्तीनेच सत्य सुख मिळते.
✤ गुरू भक्तीनेच चित्त शुध्द होते.
✤ गुरू भक्तीनेच मनाचा वेग कमी होतो.
✤ गुरू भक्तीनेच अक्षय सुखाची प्राप्ती होते.
✤ गुरू भक्तीनेच प्रभु मिलनाचा योग येतो.
✤ गुरू भक्तीनेच बुध्दी कुशाग्र बनते.
✤ गुरू भक्तीनेच महाप्रकाशात जाता येते.
✤ गुरू भक्तीनेच जीवन मुक्त होतो.
✤ गुरू भक्तीनेच मनुष्य महामानव बनतो.
✤ गुरू भक्तीनेच बाह्य दृष्टी नष्ट होते.
✤ गुरू भक्तीनेच अंतरदृष्टीचा लाभ होतो.
✤ गुरू भक्तीनेच मी तु पणा नष्ट होतो.
✤ गुरू भक्तीनेच दृष्टी अर्धोन्मिलीत होते.
✤ गुरू भक्तीनेच ब्रम्हपद प्राप्त होते.
✤ गुरू भक्तीनेच नेत्रशुध्दी होते.
✤ गुरू भक्तीनेच बाह्यांग शुध्द होतो.
✤ गुरू भक्तीनेच अंतरातील शुध्दी होते.
✤ गुरू भक्तीनेच अंतःकरण चतुष्टी दिसते.
✤ गुरू भक्तीनेच योगसिध्दी प्राप्त होते.
✤ गुरू भक्तीनेच महासागर तरला जातो.
✤ गुरू भक्तीनेच सर्वांग सुचिर्भुत होते.
✤ गुरू भक्तीनेच तन मन धन अर्पण करता येते.
✤ गुरू भक्तीनेच प्रभु मिलनाचा योग येतो.
✤ गुरू भक्तीनेच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.
✤ गुरू भक्तीनेच तत्वमसी महावाक्याचा बोध होतो.
✤ गुरू भक्तीनेच हिरण्यगर्भाचा बोध होतो.
✤ गुरू भक्तीनेच कैवल्यधामास जाता येते.
✤ गुरू भक्तीनेच मनुष्य सदाचारी बनतो.
✤ गुरू भक्तीनेच सद्सद्विवेक बुध्दीची वाढ होते.
✤ गुरू भक्तीनेच परम पवित्र सत्संगतीचा लाभ होतो.
✤ गुरू भक्तीनेच आत बाहेर सर्वत्र प्रकाष पडतो.
✤ गुरू भक्तीनेच लक्षपुरीहुन अलक्षपुरीस जाता येते.
✤ गुरू भक्तीनेच आत्मोन्नतीचा मार्ग मिळतो.
✤ गुरू भक्तीनेच आत्मस्वरूपी लिन होतो.
✤ गुरू भक्तीनेच जिव शिवाचे एैक्य होते.
✤ गुरू भक्तीनेच मायावी आवरण तोडता येते.
✤ गुरू भक्तीनेच जगत मिथ्याचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच ब्रम्ह सत्याचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच दिर्घ स्वरूपाच्या स्वप्नाचा बोध होतो.
✤ गुरू भक्तीनेच दया क्षमा शांती लाभते.
✤ गुरू भक्तीनेच दिर्घ सुखाची प्राप्ती होते.
✤ गुरू भक्तीनेच मातृ पितृ सेवा घडते.
✤ गुरू भक्तीनेच भगवंताची ओळख होते.
✤ गुरू भक्तीनेच प्रभुचा साक्षात्कार होतो.
✤ गुरू भक्तीनेच सोःहं सोःहं चा नाद ऐकु येतो.
✤ गुरू भक्तीनेच अद्याक्षराची ओळख होते.
✤ गुरू भक्तीनेच पाचव्या गुप्तवेदाचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच आगमा निगमाचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच रूग्वेद संहितेचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच अथर्ववेद संहितेचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच सामवेद संहितेचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच यजुर्वेद संहितेचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच आयुर्वेद संहितेचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच ब्रम्ह सुत्राचे मोज माप करता येते.
✤ गुरू भक्तीनेच मनुष्य त्रिकालज्ञ होतो.
✤ गुरू भक्तीनेच सर्व योग जप तप प्राणायाम प्राप्त होतात.
✤ गुरू भक्तीनेच आयुष्याची दोरी बळकट होते.
✤ गुरू भक्तीनेच मानव शुध्द कर्माचे आचरण करतो.
✤ गुरू भक्तीनेच मानव सगुणातुन निर्गुणात पोहंचतो.
✤ गुरू भक्तीनेच श.त.ग.र.ल.उ. (सद्गुरूना) ओळखतो.
✤ गुरू भक्तीनेच सिध्द बुध्द मोक्ष त्रिसुत्राचे ज्ञान होते.
✤ गुरू भक्तीनेच आज्ञानाचे सुक्ष्म आवरण तुटते.
✤ गुरू भक्तीनेच आध्यात्म ज्ञानाची प्रगती होते.
✤ गुरू भक्तीनेच आसाध्य ते साध्य होते.
✤ गुरू भक्तीनेच सद्गुरू कृपा होऊन परमपिता परमात्म्याची प्राप्ती होते.
।।।।
Sadguru mahima ashadh aahe
उत्तर द्याहटवाखूप छान पूजा किती सुंदर गुरुदेवांचे महात्म्य गुरु कृपेमुळे काय काय प्राप्त होते खूप छान विस्तारपूर्वक सांगितलेले आहे
उत्तर द्याहटवाआत्मसात करण्या योग्य आहे