किती जन्माचे पुण्य माझ्या पडले पदरात

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🕉️🙏🏻 *भक्तिगीत* 🙏🏻🕉️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सद्गुरू काशिनाथ महाराज की जय

किती जन्माचे पुण्य माझ्या पडले पदरात I
गुरू काशिनाथ दर्शन दिले रुधय मंदिरात II धृII

आई बाप हे जन्म देवूनी टाकूनिया गेले I
गजनंदा ने पालून पोष्युन मोठे  मला केले II०१II

सायबांना अप्पा हे पूर्वज आले माझ्या जन्मात I
किती जन्माचे पुण्य माझ्या पडले पदरात II०२II

मानव जन्मामध्ये आहे पाप खूप जान I
शिव शिंगाच्या कृपावधा नाने झाले पुण्यवान II०३II

मुक्ति दाता गुरु काशिनाथ माझ्या जीवनात I
किती जन्माचे पुण्य माझ्या पडले पदरात II०४II

ब्रम्ह देवाने कुंडली लीहली माझ्या जन्माची I
सद्गुरूच्या हाती आहेत भवितव्य जीवनाची II०५II

शीव शिंगाचे चरण धरिले मी स्वप्नात I
किती जन्माचे पुण्य माझ्या पडले पदरात II ०६II

रचना गायिका
सौ. विजयालक्ष्मी प्रभाकर बेनकळी. गुलबर्गा.

टिप्पण्या

  1. सदगुरू आणि परंपरा सर्वांचा उल्लेख उत्तम करून भक्तिभाव मांडणी केली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा