दाखविले देवद्वार

      *अभंग*

दाखविले देवद्वार I
गुरूने दाखविले देवद्वार IIधृ II

मानव देह हे मंदिर I
आत जावूनी बघणार II ०१II

नऊ दरवाजे असती तयाला I
असते दसवे द्वार II०२II 

बोध बुक्का ज्ञानमाला I
प्रभु दर्शन देणार II ०३ II

ज्ञान ही राजी लीन गुरुपायी I
घ्यावा चरणी आधार II ०४II

टिप्पण्या

  1. अगदी छान
    देहाच्या सर्व द्वाराचा दाखला देवून प्रभू दर्शनासाठी मानव कल्याणाचे मोक्ष द्वार रचनाकार आपल्याला नाम घेण्यासाठी ओळख करून देत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. जय सद्गुरू सुधाताई नाडे यांना खूप खूप धन्यवाद अप्रतिम गायन चालले आहे खूप आनंद घेत आहेत श्रोते मंडळी भक्तमंडळी खूप छान तुम्हाला श्रीमहाराजांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे यांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे चमत्कार झालेला आहे वीस तीस वर्षांपूर्वी चे अभंग तुम्हाला अभंग गंगे प्रमाणे झरा झुळझुळ वाहत आहे खूप आनंद आहे धन्यवाद जय सद्गुरू

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा